आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
गंगापूर:-महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 200 वृक्ष वाटप.
पत्रकार ज्ञानेश्वर सोमासे गंगापूर

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार ज्ञानेश्वर सोमासे गंगापूर
RPS STAR NEWS
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 200 वृक्ष वाटप.
श्री माननीय श्री आमदार सतीश भाऊ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पैलवान प्रदीप पाटील चव्हाण राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्याध्यक्ष यांनी धामोरी खुर्द येथे 200 वृक्ष वाटप केली, याप्रसंगी जिल्हा परिषद धामोरी खुर्द शाळेला देण्यात आले,धामोरी येथील श्री.वाल्मीकराव पाटील चव्हाण,ग्रुप ग्रामपंचायत मा.सदस्य श्री.रामहरी पाटील चव्हाण, श्री.गणेश चव्हाण,श्री.बाबासाहेब चव्हाण,श्री.भगवान आघाडे,श्री.भाऊसाहेब शेळके, श्री.ज्ञानेश्वर चव्हाण, श्री.बबनराव पाटील लांडगे, श्री.विष्णू पाटील चव्हाण,श्री.दिलीप लांडगे, श्री.सागर चव्हाण, श्री.अनिल चव्हाण, श्री.सत्यवान चव्हाण, श्री.सौरभ कोकरे,श्री.योगेश कोकरे,श्री.बाबासाहेब अघाडे, श्री.सुनिल चव्हाण, नितीन चव्हाण. गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.