ताज्या घडामोडी

वाई:- किसनवीर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश.

पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR

RPS STAR NEWS

वाई दि 3
किसनवीर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश.

 

जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील एनसीसी विभागाने National Cadet Corps च्या या CATC-324 या १९ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर रोजी महागाव येथे पार पडलेल्या १० दिवसीय कॅम्पमध्ये घवघवीत यश प्राप्त करून Overall best College बहुमान मिळवला.
यामध्ये महाविद्यालयाच्या एन.सी.सी. ज्युनिअर ऑफिसर श्वेता धनवडे हिला कॅम्प सीनिअर म्हणून सुवर्ण पदक मिळाले. तर कंपनी क्वार्टर मास्टर हवालदार (CQMH) सुदेश जाधव यास RP सुवर्ण पदक मिळाले. तसेच सिनियर अंडर ऑफिसर सानिका जाधव हीस उत्कृष्ट सूत्रसंचालक व क्वार्टर गार्ड Commander Twicy म्हणून एक सुवर्ण व एक रौप्य पदक प्राप्त झाले. तसेच जुनिअर अंडर ऑफिसर रविराज राजपुरे यास बेस्ट ड्रिल, बेस्ट पायलट व बेस्ट फोटोग्राफर म्हणून तीन सुवर्णपदक मिळाले. तसेच बेस्ट ड्रिल मध्ये महाविदयालयास प्रथम क्रमांक मिळाला. याबद्दल जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष. मा. श्री मदनदादा भोसले तसेच महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे व एन.सी.सी. अधिकारी कॅप्टन डॉ. समिर पवार व सर्व शिक्षक वृंद यांनी कॅडेट्सचा अभिनंदन करून सत्कार केला.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button