ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
सातारा:-जय हनुमान चाॅरिटेबल ट्रस्ट तालीम संघ नागठाणे यांचे वतीने मा. खासदार रामदास आठवले यांचे जंगी स्वागत.
प्रतिनिधी महेश मोहिते सातारा:-9167564361

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483
जय हनुमान चाॅरिटेबल ट्रस्ट तालीम संघ नागठाणे यांचे वतीने केंन्द्रीय मंत्री सन्मानिय खासदार श्री रामदास आठवले साहेब यांचे नागठाणे नगरीत जंगी स्वागत करण्यांत आले या प्रसंगी मंडळाचे सर्व सभासद तसेच मांतग व बहुजन समाजातील सर्व पदाधिकार उपस्थित होते.