ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सिल्लोड:- शिवना येथे गणेशउत्सवनिमित्त पोलिसांनी केले शक्ती प्रदर्शन.
प्रतिनिधी गजानन काळे औरंगाबाद:-9834313401

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
सिल्लोड:-शिवना येथे गणेशउत्सवनिमित्त पोलिसांनी बुधवारी मिरवणूक मार्गावर शक्ती प्रदर्शन केले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार मराठे , पोलीस निरीक्षक अजित विसपुते पोलीस उपनिरीक्षक राजू राठोड, बीट जमादार अरुण गाडेकर व पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.