ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
फलटण:-ग्रामपंचायत कुरवली बुद्रूक येथे आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची 231 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी.
प्रतिनिधी समीरखान पठाण फलटण:-9766685375

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
ग्रामपंचायत कुरवली बुद्रूक येथे आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची 231 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी.
फलटण प्रतिनिधी / समीर पठाण
फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील ग्रामपंचायत कुरवली बुद्रूक येथे आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची २३१ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी ग्रामपंचायतचे सदस्य यांचें हस्ते आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी ग्रामपंचायतीचे आजी माजी सरपंच, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी कर्मचारी आणि बाबर वस्ती, दत्तनगर, कुरवली गावातील परिसरातील युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.