आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सिल्लोड:-पिंपळदरी ग्रामपंचायतच्या दुर्लक्षामुळे घाणिचे साम्राज्य.

प्रतिनिधी गजानन काळे औरंगाबाद:-9834313401

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.

सिल्लोड:-पिंपळदरी ग्रामपंचायतच्या दुर्लक्षामुळे  घाणिचे साम्राज्य.

सिल्लोड तालुक्यातील पिंपळदरी येथील शेख अलीम यांच्या घरासमोर घाणीचे साम्राज्य पसरल्याने या परिसरातील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहेत ग्रामसेवक आणि सरपंच यांना अनेकवेळ तक्रारी करून ही दुर्लक्ष केले जात आहेत. कोणत्याही प्रकारची स्वच्छता ठेवली नाही असल्याने ग्रामस्थानातून संताप व्यक्त केले जात आहे . गावातील मुख्य रस्त्यावर घाणीचे साम्राज्य पसरलेले सांडपाणी वाहून येतात या रस्त्यावर शाळकरी मुलांना चालण्याचे त्रास होत आहे. मात्र याकडे ग्रामपंचायतिचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. सांडपाणी जाण्यासाठी ग्रामपंचायतीने नियोजन केले नाही. तर या ठिकाणी जुन्या नली आहे. ती सर्व नली बुजुलीय आहे. याकडे ग्रामपंचायत झोपाचा सोंग घेत आहे . या घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी ग्रामपंचायतिने याची दखल घेऊन परिसरातील स्वच्छताकडे लक्ष द्यावे अशी मागणी परिसरातील नागरिकांतून होत आहे

………………………………………………………………………

गावातील गटरे व नाल्या साफसफाईची कामे ग्रामपंचायतने केले नाही त्यामुळे ठीक ठिकाणी सांडपाणी चे डबके साचले. अनेक ठिकाणी साठून राहिल्यामुळे डासांचे प्रमाण वाढल्याची ओरड नागरिकाकडून केली जात आहे
असून प्रचंड दुर्गंधीचा त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे .

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button