ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
लोहगाव:-आडगाव बु चे सामाजिक कार्यकर्ते प्रविण शेळके पाटील यांचा शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते गौरव.
प्रतिनिधी कोंडीराम नेहे अहमदनगर:-7507469042

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
लोहगाव( वार्ताहर)
-्राहाता तालुक्यातील
आडगाव बु येथे गेल्या 3 – 4 वर्षात शिवजयंती निमित्ताने गोरगरीब, गरजू शालेय विद्यार्थीनी,शेतकरी, आदिवासी व सर्व समाज बांधवासाठी विविध सामाजिक उपक्रम राबवून व विशेषतः कोरोना काळात गोरगरीब घटकांना विशेष जीवनावश्यक वस्तू वितरण करून सहकार्य केल्याबद्दल आडगाव बु येथील *सामाजिक कार्यकर्ते व स्वाभिमान सामाजिक प्रतिष्ठाण चे अध्यक्ष श्री.प्रविण रामदास शेळके पा.* यांचा आडगाव बु ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने *जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला*
यावेळी आडगाव बु ग्रामपंचायत च्या सरपंच सौ.पुनमताई बर्डे, उपसरपंच श्री अशोक लहामगे व सर्व ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सोसायटी चे चेअरमन श्री वसंतराव शेळके,व्हा. चेअरमन श्री.रामदास लहामगे,व सर्व संचालक मंडळ, प्रवरा शिक्षण संस्थेच्या सौ.सरोदे मॅडम ,प्रवरा बँकेच्या संचालक सौ .ईलग ताई ,खडके वाकेचे आदर्श सरपंच श्री सचिन मुरादे,प्रवरा माध्यमिक विद्यालय आडगाव चे मार्गदर्शक व स्कुल कमिटी प्रमुख श्री कोंडीराम काका शेळके,मुख्याध्यापक श्री.आंधळे सर व सर्व शिक्षक वर्ग व कर्मचारी ,
ह भ प गोरक्षनाथ देठे महाराज,श्री चंद्रकांत शेळके सर,भीमराज शेळके,सीताराम शेळके,सुभाष शेळके,सारंगधर शेळके, शिवाजी शेळके, संजय शेळके ,सुनिल बर्डे,कौशयाबाई राऊत,शालेय विध्यार्थी व ग्रामस्थ महिला व मान्यवर आदी मोठया संख्येने उपस्थित होते
श्री प्रविण शेळके यांच्या समाजकार्याचे सर्व स्थरावरून कौतुक होत आहे.