क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सातारा:-मा.श्री.छ.खा. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते कु.आर्या बारटक्के बॉक्सिंग सुवर्णविजेती हिचा सत्कार.
प्रतिनिधी शैलेंद्र बारटक्के सातारा:-8421693923.

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
प्रतिनिधी शैलेंद्र बारटक्के सातारा:-8421693923.
सातारा:- मा.श्री.छ.खा.उदयनराजे भोसले यांच्या हस्ते खेलो इंडिया युवा क्रिडा स्पर्धेत सातारा शहरातील कु.आर्या देवेंद्र बारटक्के हिनेचेन्नई येथे झालेल्या युथ मुलींच्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकुन सातारा जिल्हा व सातारा शहराचे नाव लौकिक महाराष्ट्रभर पोहचवून भरीव यश संपादन केले त्याबद्दल तिचे आज अभिनंदन केले. व पुढिल कारकिर्दिस शुभेच्छा दिल्या. यावेळी मगेशसर,देवेंद्र बारटक्के, शेलेंद्रबारटक्के,सोमनाथसर ,संजयसर व मान्यवर उपस्तिथ होते.