ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तळोजा :-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पाचनंदनगर राहिवशी सामाजिक संस्था याच्या संयुक्त विद्यमाने 15 आगस्ट 2022 75 अमृत महोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा.

संपादक:- प्रल्हाद चव्हाण :- 8208717483

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
पाचनंदनगर राहिवशी सामाजिक संस्था याच्या संयुक्त विद्यमाने 15 आगस्ट 2022 75 अमृत महोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा.
💐💐💐💐💐💐💐💐💐

 मुख्य संपादक:- प्रल्हाद  चव्हाण RPS स्टार न्यूज आणि RPS इंटरनॅशनल प्रेस रिपोटर असोसिएशन.

सोमवार दिनांक 15 आगस्ट 2022 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व पाच नंदनगर राहिवाशी सामाजिक संस्था याच्या संयुक्त विद्यमाने समाजसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष कासमभाई मुलाणी यांच्या नेत्रत्वाखाली सलग 12 वर्ष 15 आगस्ट साजरा केला जातो त्या प्रमाणे यंदाही 75 व्या अमृत महोत्सवा निमित्त मोट्या थाटामाटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जनसंपर्क कार्यालय= शॉप न 3 प्लॉट न 107 जिजाई अपरमेन्ट सेक्टर10 तळोजा फेज 1 नवी मुंबई येथे देशाचे माजी सैनिक दगडू कळमकर व 80 वर्षाचे जेस्ट नागरिक श्री अशोक नागोटकर याच्या शुभ हस्ते 15 आगस्ट ध्वजारोहण कार्यक्रम मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. प्रसंगी जिजाई सोसायटीचे ट्रेजरर श्री लालझरे यांच्या शुभ हस्ते पुष्प हार व नारळ फोडून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या प्रसंगी  लिटिल जनिअस शाळेचे विद्यार्थी, व विद्यर्थिनी यांनी राष्ट्रगीत गाऊन सलामी दिली  प्रस्थावना पर भाषण करताना तळोजा फेज 1&2 विभागातील नागरी अनेक समस्या बाबत उपस्थित जनसमुदयास समबोधित करताना समाजसेवक कासमभाई मुलाणी यांनी गेल्या 12 वर्षात केलेल्या सामाजिक कामाची नागरिकांना माहिती दिली व येत्या काळात नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या प्राधान्याने सोडविण्याकरिता यशस्वी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले यावेळीं ,जेस्ट नागरिक सेल अद्यक्ष अशोक नागोटकर,माझी सैनिक दगडू कळमकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सचिव कुंडलिक नेटके,,समाजवादी पार्टीचे जिल्हा अद्यक्ष अली ताकीब रिझवी, गुडलक सोसायटीचे चेअरमन आश्रफ भाई,एके हाइट सोसायटीचे सेक्रेटरी कमल प्रसाद ,पाचनांद सोसायटी समाजसेवक हाजी सलीम, मूनलाईत सोसायटीचे अद्यक्ष ,सेक्रेटरी सदस्य , बी पी सिंग,श्री चव्हाण,पूनम गोयल ,शरूख शेख तब्बसुम शेख ,मास्टर मो अली , विघ्नेश नेटके,अमीर भाई,श्री पांडे ,समीर शेख , नाना भाई,रणजित दुबे,श्री साळवे ,कदम ,काळभोर दिलीप शिरसाट गफूर भाई आसमा पटेल ,गुळजारशिंग ,संजय पवार ,कामलनाथ ,राजा भाई, नजिर भाई ,समीर काळे, गणेश ढमाले ,शगिर भाई , रवींद्र फाटक इ अनेक सोसायटीचे अद्यक्ष, सेक्रेटरी , शॉप मालक,चालक नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button