ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
फलटण:-जिल्हा परिषद शाळा कुरवली बुद्रूक येथे ध्वजारोहण संपन्न.
प्रतिनिधी समीरखान पठाण फलटण:-9766685375

जिल्हा परिषद शाळा कुरवली बुद्रूक येथे ध्वजारोहण संपन्न.
फलटण प्रतिनिधी / समीर पठाण
जिल्हा परिषद शाळा येथे ध्वजारोहण माजी सैनिक देवकर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच ग्रामपंचायत कार्यालय कुरवली बुद्रूक येथे संरपच राणी अनंतकुमार सुळ यांनी ध्वजारोहण केले.यावेळी शैक्षणिक, सामाजिक , राजकीय क्षेत्रातील लोक उपस्थित होते. चौवरे सर यांनी 1 ते 4 मुलांची कवायत घेतली .