ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नवी मुंबई :-शासकीय उपक्रमात मोटार ट्रेनिंग स्कुल मालक संघटना नवी मुंबई महाराष्ट्रच्या वतीने विवीध रस्ता सुरक्षापर जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन.

प्रतिनिधी:-अशितोष चव्हाण महाराष्ट्र:-8208717483

शासकीय उपक्रमात मोटार ट्रेनिंग स्कुल मालक संघटना नवी मुंबई महाराष्ट्रच्या वतीने विवीध रस्ता सुरक्षापर जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन. श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी ते घणसोली स्टेशन भव्य कार रॅली काढण्यात आली . 🇳🇪 हर घर तीरंगा 🇳🇪 सहभाग रुपश्री विद्यालय घणसोलीच्या सर्व मुलांनि लेझीम पथक द्वारे रोड सेफ्टी पर कार्यक्रम केले,यात विघालयचे ज्ञानेश्वर शेळकेसर सह सर्व शिक्षक गण,सदर कार्यक्रम आयोजक मोटार टेॢनिंग स्कुल मालक संघटना वतीने कार रॅली काढण्यात आली ,सोबत छत्रपती श्री शिवाजी महाराज रिक्षा चालक संघने सहभाग घेतला, मोटार ट्रेनिंग स्कुल मालक संघटनेचे अध्यक्ष श्री.मधुकर पाटील उपाध्यक्ष श्री सुभाष भोळे सचिव श्री संतोष दांगट खजीनदार श्री.यशवंत पवार यांच्यासह श्री अविनाश गर्जे,श्री सुभाष चौगुले,श्री रितेष ठाकुर,दिपक कांबळे, दादाराव नेरूळ,शुभम दांगट,कमलेश ठाकुर, जमीर शेख, यांच्यासह धनंजय पाटील,भाऊसाहेब पाटील यांनी विशेष परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हातभार लावला, साई विनय स्कुल,न्यु श्री ,सागर मोटार,न्युज एस स्कुल,सागर मोटार,अनुराग मोटार,न्यु कोपर खैरेणे,राज मोटार, घणसोली मोटार,जे स्टार, कार्गो मोटार, निर्माल मोटार, ऐरोली मोटार,सारथि मोटार,तळवली मोटार,संध्या मोटार शिवणेरी मोटार, सर्वज्ञ मोटार ट्रेनिंग स्कुल सह ईतरहि स्कुल चालकांनी सहभाग घेतला , परिवहन आयुक्त कार्यालयाच्या वतीने श्री धनराज शिंदे मोटार वाहन निरीक्षक , मोटार वाहन निरीक्षक प्रशांत शिंदे साहेब,तसेच ठाणे जील्हा आर.एस.पी प्रमुख श्री.स्वामी सर, ईतर मान्यवरांनी सहभाग घेतला,संपूण रॅलीत लाउड स्पीकरवरून रस्ता सुरक्षापर घोष बोलण्याची जबाबदारी श्री.दिलीप शेलार,बाळु कुरवडे यांनी यशस्वी रित्या पार पाडली. रॅली समारोप प्रसंगी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले, सुत्र संचालन मोटार ट्रेनिंग स्कूल मालक संघटना अध्यक्ष श्री.मधुकर पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष सुभाष भोळे यांनी केले सदर रॅलीचा कार्यक्रम हा नवी मुंबईतील सर्वात मोठी रॅली म्हणून घडवून आणल्याचे उपस्थित जनतेच्या प्रतिक्रियेतून समजला 9 किलोमीटर चाललेल्या या रॅलीला योग्य पद्धतीने दिशा दिग्दर्शन वाहतूक शाखेच्या पोलिसांनी देउन सहकार्य केले,तसेच स्थानिक पोलीस स्टेशन कर्मचारी पोलीस कर्मचारी यांचीही मोलाची साथ लाभली मदत केली ,समाज सेवक प्रमोद कदम ,पुजा एमरजशिं मेडिकल सर्व्हिसेस फायर ब्रिगेडचे श्री दिपक पाटील यांच्यासह सर्व रिक्षा चालक बंधु यांनी सहकार्य केले असे अध्यक्ष मधुकर पाटील यांनी सांगितले.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button