औरंगाबाद:-घरोघरी तिरंगा जनजागृती साठी सारा वैभव येथे माजी सैनिकांनी काढली रॅली.
प्रतिनिधी:-बाळासाहेब सरोदे औरंगाबाद:-9373299248

दि. 13/08/2022.
घरोघरी तिरंगा जनजागृती साठी सारा वैभव येथे माजी सैनिकांनी काढली रॅली.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त तसेच देशासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या वीर ज्ञात व अज्ञात क्रांतिकारी व जवानाच्या स्मृती प्रीत्यर्थ व त्यांनी केलेल्या विक्रमी पराक्रमाची आठवण म्हणून शासनाच्या “घरोघरी तिरंगा” या अभियानाच्या जनजागृतीसाठी आज सारा वैभव हर्सूल औरंगाबाद येथे माजी सैनिकांनी पायी रॅली द्वारे देशभक्ती गीत लावून प्रचार केला व प्रत्येक घरो-घरी मोफत ध्वज वाटप केले. या रॅलीला जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सय्यदा फिरासत मॅडम यांची प्रमुख उपस्थिती लाभली. रॅली चे आयोजन श्री. दामोधर पवार (माजी सैनिक) व परिसरातील देशभक्त नागरिक यांनी केले. तसेच या रॅलीला समाज गौरव पुरस्कार प्राप्त श्री.. गजानन पिंपळे (पूर्व भारतीय सैनिक), सुभेदार केशव लहाने, सुभेदार मेजर काशीनाथ पवार, श्री. सैय्यद हैय्यास, श्री. सुदाम सोळूंके यांचे मोलाचे सहकार्य लाभले. महीला ब्रिगेड च्या सौ किर्तीताई पिंपळे, सौ. लहाने ताई, सौ. ताठे ताई, सौ. साखळे ताई, सौ. कांबळे ताई, सौ. जाधव ताई तसेच सारा वैभव कॉलनीतील जेष्ठ नागरीक श्री. संजय हरणे,श्री. सुरेश फसाठे, श्री. प्रकाश फुले, श्री. कैलास सुपेकर काका,श्री. सुभाष काकडे, श्री. संजय देवरे, श्री. अशोक भाऊ हिवराळे, श्री. गणेश पटेल, श्री. बाबासाहेब जंगले, श्री. विकास शिंदे, श्री. प्रकाश मगरे, श्री. देविदास वाघ, श्री. पोपटराव पंडित, श्री. मगरे काका, श्री. विनायक मोरे, श्री. साखळे पाटील, श्री. पठाण साहेब, श्री. दाबके साहेब, श्री. कळम साहेब,श्री. सत्यपाल वाघ,श्री. सुखदेव जाधव काका,श्री. मुरारी जोशी काका,श्री. केदार दाते,श्री. सचिन दंदाले,श्री. नामदेव जाधव,श्री. पंकज म्हस्के,श्री. सातदिवे साहेब,श्री. मल्लीनाथ दिघे,श्री. गोसावी साहेब,श्री. नागेश दहिभाते,श्री. प्रकाश जाधव साहेब,श्री. पांडुरंग शिंदे,श्री. दशरथ निकम, श्री. बशीर मामू,आदींची उपस्थिती या रॅलीला होती.
धन्यवाद.
समाज गौरव पुरस्कार प्राप्त
श्री गजानन पिंपळे
(पूर्व भारतीय सैनिक)
संचालक :- श्री गजानन वर्कफोर्स प्रा. लि. औरंगाबाद
संपर्क :- 9850020852
E-MAIL :- shrigajananservices2006@gmail.com