ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जुन्नर:- गायरान अतिक्रमण हटवण्यासाठी डुंबरवाडी ग्रामस्थांचे ग्रामपंचायत समोर उपोषण.

प्रतिनिधी महेश नलावडे जुन्नर :-7507057757

(प्रतिनिधी) महेश नलावडे:- जुन्नर तालुक्यातील डुंबरवाडी या गावात सर्वे नंबर ८४/१/अ गायरान क्षेत्र १८हे.३१आर व डुंबरवाडी(५५५२६३)खाते क्रमांक. २२७.३हे१७आर एकुण क्षेत्र ५२एकर २० गुंठे या क्षेत्रावर झालेली अतिक्रमणे हटवण्याबाबत डुंबरवाडी ग्रामस्थांनी दि.१४.ऑगस्ट २०२२ रोजी ग्रामपंचायत कार्यालय डुंबरवाडी समोरच अमरण उपोषण करणार आहे आसे डुंबरवाडी ग्रामस्थांनी सांगीतले जो पर्यंत डुंबरवाडी गाव अतिक्रमण मुक्त होत नाही तोपर्यंत उपोषण चालु राहील असे वक्तव्य ग्रामस्थांनी केले.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button