खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी पंतप्रधान पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा___राहुल जितकर.
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा:-9890318605

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके सातारा
खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी पंतप्रधान पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा___राहुल जितकर.
मायणी प्रतिनिधी__सध्या खटाव तालुक्यातील बाराशे हेक्टर खरीप पिकापैकी 600 हेक्टर वर पेरण्या झालेल्या आहेत दुबार पेरणीचे संकट डोक्यावर घोंगावत आहे याशिवाय जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न अतिशय गंभीर झाला आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी केवळ एक रुपया भरून पंतप्रधान पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा ही मुदत 31 जुलै 2024 पर्यंत आहे अशी माहिती खटाव तालुका कृषी अधिकारी राहुल जितकर यांनी दिली. पिकाची वर्गवारी पुढीलप्रमाणे___तृणधान्य , कडधान्ये __बाजरी ,खरीप ,ज्वारी, मुग ,उडीद, गळीत धान्ये–सोयाबीन खरीप भुईमूग सूर्यफूल कराळे व तीळ नगदी पिके खरीप कांदा आवश्यक कागदपत्रे सातबारा, पीक पेरणीची घोषणापत्र आधार कार्ड, बँक पासबुक हे घेऊन नदीच्या सोसायटीत सामूहिक सुविधा केंद्र ऑनलाईन पोर्टल द्वारे पिक विमा भरून घ्यावा. काही तक्रार अडचणी असल्यास मंडळ कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन मंडल कृषी अधिकारी एम एन जाधव यांनी केले.