ताज्या घडामोडी
मायणी:-अनंत व भगतसिंग विद्यालय येथे फूड फेस्टिवल व बाल बाजार उत्साहात संपन्न.
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके राष्ट्रीय संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके राष्ट्रीय संघटक
RPS STAR NEWS

अनंत व भगतसिंग विद्यालय येथे फूड फेस्टिवल व बाल बाजार उत्साहात संपन्न.
मायणी प्रतिनिधी-स्फूर्ती शिक्षण मंडळाच्या अनंत इंग्लिश स्कूल व भगतसिंह प्राथमिक विद्यालयात आज फूड फेस्टिवल व बाल बाजार मोठ्या उत्साहात संपन्न झाला या फूड फेस्टिवल मध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेले मसाला पापड, रगडा, पॅटीस, भेळ यांना पालकाकडून जास्त मागणी होती संक्रातीचे अवचित्य साधून बाल बाजारात हरभरा, घेवडा ,पावटा शेंगा, कांदे, गाजर विक्रीसाठी उपलब्ध झाले होते आपला * माल लवकर विकावा यासाठी विद्यार्थी ओरडून ग्राहकांना आकर्षित करीत होते या बाजारात संस्थेची पदाधिकारी, शिक्षक ,पालक ,ग्रामस्थ यांनी भेट देऊन बाजारात माल खरेदी केला आपला पाल्य बाजारात माल कसा विकतो हे त्यांचे पालक कुतुहलाने पाहत होते.




