ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
कडा :-पंधरा ऑगस्ट पर्यंत रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवा अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करू.
प्रतिनिधी सिराज शेख आष्टी:-9405829012

पंधरा ऑगस्ट पर्यंत रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवा अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करू.
आष्टी/प्रतिनिधी ….शेख सिराज
कडा शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे पंधरा ऑगस्ट पर्यंत बुजवा असली मागनी दिपक भाई गरुड जाधव यांनी केली.येत्या पंधरा ऑगस्ट पर्यत रस्त्याचे खड्डे बुजवले नाही तर रस्त्यावर खुर्ची टाकुन रस्ता रोको आदोलन करणार सर्व जनतेला घेऊन रस्तारोको आदोलन करणार लोकशाही मार्गाने जर जनतेला कखही ईजा झाली तर बांधकाम विभागाला भरपाई द्यायाला लागनार मोटर सायकल व ट्रक आसो किंवा आणखी वाहने असतील हि जोखीम घ्यावी लागेल. बांधकाम विभागाला आवाहन व लवकर प्रश्न मार्गी लावा
स्वाभिमानी रिपब्लीकन पक्षाचे दिपक भैया जाधव गरुड आष्टी तालुका अध्यक्ष यांनी मागधी केली
It’s good team good work, best wishes every all
Thanku so much ❤️