शिरसगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने गावात रॅली काडून हर घर तिरंगा उपक्रम राबविण्यासाठी जनजागृती करण्यात आली.
प्रतिनिधी रामकृष्ण भवर वैजापूर :-7499894897

शिरसगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने गावात रॅली काडून हर घर तिरंगा उपक्रम राबविण्यासाठी जनजागृती करण्यात आली.
आज दिनांक 11 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी गावात रॅली काढून हर घर तिरंगा या कार्यक्रमाविषयी घोषणा देऊन गावात जनजागृती केली व आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होत असल्याने स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने जनतेच्या मनात स्वतंत्र लढ्यात प्राण्याचे आहुती देणाऱ्या वीर जवानांच्या व क्रांतीकारक स्वतंत्र सैनिकांच्या प्रति जनतेच्या मनात स्वतंत्र लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात व देशभक्तीच्या जाज्वल भावना कायमस्वरूपी मनात राहाव्यात त्यानिमित्ताने घर घर तिरंगा हा कार्यक्रम यशस्वीरित्या राबविण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री उबाळे सर यांनी गावातील उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले.
वैजापूर. प्रतिनिधी. रामकृष्ण पा भवर शिरजगाव.