ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
वैजापूर :- औरंगाबाद जिल्हा महिला संघटक सौ अलकाताई सरोदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
प्रतिनिधी विलास कुहिले वैजापूर :-9146512729

वैजापूर :-दि -09/08/2022.
आरपीएस इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन आणि आरपीएस स्टार न्युजच्या औरंगाबाद जिल्हा महिला संघटक सौ.अलकाताई सरोदे यांच्या वाढदिवसानिमित्त वैजापूर तालुका आणि औरंगाबाद जिल्हा तसेच देशभरातील आरपीएस इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन आणि आरपीएस स्टार न्युजचे सर्व पदाधिकारी आणि प्रतिनिधी यांनी भरभरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच सर्व पदाधिकारी आणि प्रतिनिधींनी त्यांच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा दिल्या. 💐💐💐💐💐💐💐💐