कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कलेढोण – विठ्ठलवाडी बसचे स्वागत करताना मान्यवर.

ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके सातारा

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

कलेढोण – विठ्ठलवाडी बसचे स्वागत करताना मान्यवर.

५ नोव्हेंबर पासून विठ्ठलवाडी ते कलेढोण ही बस प्रवाशांच्या सेवेसाठी ग्रामविकास मंत्री ना.जयकुमार गोरे यांच्या आदेशाने चालू झाली आहे. या बसचे व चालक वाहक यांचे कलेढोणकरांचे वतीने भव्य स्वागत करण्यात आले आहे. माजी मुख्याध्यापक मालोजी कुंभार,रघुनाथ तोडकर,सुहास शेटे आदींच्या हस्ते चालक व वाहक यांचा शाल,श्रीफळ व टोपी देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी डॉ.विठ्ठलराव घाडगे, रफीक मुलाणी,दत्तात्रय बाबर,राहुल माने,विलास कुंभार,निवास रसाळ,प्रशांत गवरे,शिवाजी भुषारी, आदि उपस्थित होते. माजी मुख्याध्यापक रघुनाथ तोडकर यांनी वाहक व चालक यांच्या मुक्कामी राहण्यासाठी ग्रामस्थांच्या मदतीने पंख्याची व्यवस्था तसेच इतर व्यवस्था केली आहे. त्यामुळे वाहक व चालक यांची गैरसोय होणार नाही. अनेक मुंबईकर या बसने कलेढोण येथे येण्यासाठी ही बस फारच उपयुक्त आहे.ही बस कायमस्वरूपी सुरू राहावी अशी अपेक्षा या भागातील प्रवाशांनी केली आहे. –

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button