ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
वाई:- प.पू.बापूजी साळुंखे यांच्या स्मृतीनिमित्त माजी सैनिकांचा सत्कार.
प्रतिनिधी आशुतोष चव्हाण :-7378619519

दि :-08/08/2022
वाई :-
आज वाई येथे प.पू.बापूजी साळुंखे यांच्या स्मृतिनिमित्त माजी सैनिक नितीन पोळ आणि गणेश काटे यांचा गर्ल्स हायस्कूल वाई येथे कृतज्ञतापूर्वक सत्कार करण्यात आला. त्या वेळी स्कूल कमिटीचे सदस्य उपस्थित होते.