संगमनेर:-विश्वकर्मा नागरी सहकारी पतसंस्था मर्या संगमनेर या संस्थेची ३४ वार्षिक सर्वसाधारण सभा.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

संगमनेर:-विश्वकर्मा नागरी सहकारी पतसंस्था मर्या संगमनेर या संस्थेची ३४ वार्षिक सर्वसाधारण सभा.

संगमनेर (RPs स्टार न्युज प्रतिनिधी ) विश्वकर्मा नागरी सहकारी पतसंस्था मर्या संगमनेर या संस्थेची ३४ वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि . १३ / ९ / २०२६ रोजी दुपारी १.oo वा . विश्वकर्मा समाज महादेव मंदिर सुतार गल्ली संगमनेर येथे संस्थेचे विद्यमान चेअरमन मा .श्री संपत दत्तात्रय सूर्यवंशी यांचे अध्यक्षतेखाली आयोजित केली आहे
सामान्य कारागिर , छोटे व्यवसायिक , यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सन १९९२ साली संस्थापक चेअरमन कै भास्करराव वाकचौरे , कै .के एम भालेराव साहेब यांनी आपल्या सहका – यांच्या मदतीने पतसंस्था सुरु केली सर्व आजी माजी संचालकांनी आर्थिक शिस्त नियम कायदे पाळून नि : स्वार्थपणे सभासदांबरोर पतसंस्थेच्या हिताचा विचार केला म्हणून आज संस्था स्व – मालकीच्या इमारतीत स्व – भांडवलावर कार्यरत आहे . यावर्षी संस्थेला ३४ वर्षे पूर्ण झाली आहे संस्था २४ वर्षापासून संगणीकृत असून कायम ऑडिट वर्ग ‘अ ‘ आहे मागील आर्थिक वर्षात आपल्या पतसंस्थेने आर्थिक व्यवहारात योग्यततीने वाढ झाली आहे संस्थेचे दिनांक 3१ / ३ / २०२६ अखेर ठेवी २० कोटी ०५ लाख ७० हजार कर्ज १६ कोटी ९२ लाख २५ हजार व गुंतवणूक ७ कोटी ७६ लाख ९७ हजार अशा आर्थिक भक्कम पायावर उभी आहे संस्थेची थकबाकी पायावर उभी आहे संस्थेची थकबाकी व एन .पी .ए प्रमाण खूप कमी आहे संस्थेला उ 3 .८ लाख ५६ हजार रुपये संस्थे च्या ठेवी १६ . कोटी होत्या आज अखेर संस्थेकडे २० कोटीच्या ठेवी आहेत ठेवीत ३ .५७ कोटीची उत्तम वाढ झाली आहे यामुळे दृढ विश्वास आपल्या निदर्शनास दिसून येत आहे सभासद कर्जदार व ग्राहकांना संस्थेचे व्यवहार जलद व सुलभ होण्यासाठी आय सी बँकेमार्फत क्यू आर कोड एस .एम .एस बँकिंग अशा ऑनलाईन सेवा दिली आहे या विनामूल्य सेवांचा लाभ घेवून जास्तीत जास्त व्यवहार डिजिटल पद्धतीने करावे या सभेत गुणवंत विद्यार्थी – विद्यार्थीनींचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे तरी आपल्या पाल्याचे मार्कशीट झेरॉक्स प्रत दि . १०/ ९ / २०२६ पर्यत संस्थेत जमा करावे .
सर्व सभासद हिताचिंतक ठेवीदार यांनी संस्थच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभागी व्हावे अशी विनंती संस्थेचे चेअरमन श्री संपत सूर्यवंशी व्हा चेअरमन श्री विजय सुर्यवंशी , देविदास गोरे , श्री महेश सुर्यवंशी सौ सविता वाकचौरे , श्री अशोकराव वाकचौरे श्री राजेश वाकचोरे सर श्री दत्तात्रय राऊत , श्री ॲड श्री राजु खरे , श्री कैलास क्षिरसागर , श्री सुखदेव इल्हे सर , सौ कल्पना कदम ‘ श्री बबन कदम ‘ श्री महेश जानवेकर ‘ श्री बाजीराव वाकचौरे सर श्री नामदेव गाडेकर , श्री विलास सुर्यवंशी श्री प्रवीन रोकडे , श्री श्रीकांत सोनवणे व्यवस्थापक श्री अरुण उदमले यांनी केली आहे




