श्रीरामपूच्या मुकुंदरावांचा प्रामाणिकपणा ‘ फोन पें वर आलेले हजारो रुपये केले परत …
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष
RPS STAR NEWS
श्रीरामपूच्या मुकुंदरावांचा प्रामाणिकपणा ‘ फोन पें वर आलेले हजारो रुपये केले परत …
श्रीरामपूर ( RPs स्टार न्युज ) श्रीरामपूर शहरातील अशोका पार्क श्रीरामपूर येथे वास्तव्यास असलेली शिक्षक मुकुंद टंकसाळे यांना ‘ फोन पें वर चुकुन पंचेचाळीस हजार रुपये आले होते. त्यांनी मोबाईलवरील ट्रान्सॅक्शनशी संपर्क केला असता नाशिक जिल्हातील एका महिलेने ते चुकुन त्यांच्या खात्यावर हे पैशे टाकल्याचे सांगितले.
सदर महिलेचे ओळखपत्र बँक आकाउंट याची खात्री करून ते सर्व ४५ooo / – रुपये त्या महिलेस श्रीरामपूरच्या मुकुंदरावांनी परत केले त्यांच्या या प्रामाणिकपणाबदल सदर महिला तीचे नातेवाईक यांनी त्यांना धन्यवाद दिले आहेत. त्याच प्रमाणे अशोका पार्कचे अध्यक्ष ASI श्री राजू गोडगे यांनीही यांनीही मुकुंद टंकसाळे यांचे कौतुक केले .
एकीकडे श्रीरामपूरची ओळख राज्यात चोरी मारी गुन्हेगारीसाठी कुप्रसिद्ध असतांना दुसरीकडे शिक्षक मुकुंदरावांनी सर्वसामान्य नागरिक ‘ श्रीरामपूकरांना अभिमान वाटले असे वर्तन केले आहे. त्यामुळे अनेक सद गृहस्थांनी त्यांचे कौतुक केले आहे.