आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
फलटण:-(मलटण)- ज्येष्ठ लेखिका सौ सुलेखा सुरेश शिंदे यांचे वयाच्या 61 व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
फलटण:-(मलटण)- दि – 23
RPS STAR NEWS
फलटण:-(मलटण)- ज्येष्ठ लेखिका सौ सुलेखा सुरेश शिंदे यांचे वयाच्या 61 व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन.
दुःखद वार्ता
श्री विकास शिंदे दैनिक लोकमतचे पत्रकार यांच्या मातोश्री ज्येष्ठ लेखिका सौ सुलेखा सुरेश शिंदे यांचे वयाच्या 61 व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले असून त्यांच्या परिवाराच्या दुःखात सर्व आपले पत्रकार प्रतिनिधी आणि पदाधिकारी (ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन आणि RPS STAR NEWS) सहभागी आहेत. ACLS च्या सर्व राष्ट्रीय टीमकडून भावपुर्ण श्रद्धांजली.