आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कराड:-भारतीय अभिरूप शिष्यवृत्ती (IAS) परीक्षेत साई सुरेश पाटील यांचे उल्लेखनीय यश.

पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

कराड:-भारतीय अभिरूप शिष्यवृत्ती (IAS) परीक्षेत साई सुरेश पाटील यांचे उल्लेखनीय यश.

कराड : – श्री. शिवाजी विद्यालय, कराड येथील विद्यार्थी साई सुरेश पाटील यांनी भारतीय अभिरूप शिष्यवृत्ती (IAS) – राज्यस्तरीय परीक्षा २०२६ मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या परीक्षेत त्यांनी कराड केंद्रात ७ वा क्रमांक पटकावला आहे.
साई सुरेश पाटील यांच्या या उल्लेखनीय यशामुळे श्री. शिवाजी विद्यालयाच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. सातत्यपूर्ण अभ्यास, कठोर परिश्रम, जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी ही उल्लेखनीय कामगिरी केली.
भारतीय अभिरूप शिष्यवृत्ती (IAS) राज्यस्तरीय परीक्षा २०२६ सारख्या स्पर्धात्मक परीक्षेत केंद्रस्तरावर मिळविलेले हे यश निश्चितच कौतुकास्पद असून, साई यांच्या यशामुळे शाळेतील इतर विद्यार्थ्यांनाही स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे.
“मेहनत, जिद्द आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यशाचा मार्ग निश्चितपणे खुला करतात,” हे साई सुरेश पाटील यांच्या यशातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल साई सुरेश पाटील यांचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, पालक, मित्रपरिवार तसेच शिक्षणप्रेमी नागरिकांकडून अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील उज्ज्वल शैक्षणिक वाटचालीसाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 🌹💐🏆

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button