कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भोकर:-(श्रीरामपूर)-स्मार्ट मीटरचा प्रताप ! घरात 2 बल्ब १ पंखा ; वीजबिल 3१ हजार … पहा कुठली आहे घटना.

पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

 भोकर:-(श्रीरामपूर)-स्मार्ट मीटरचा प्रताप ! घरात 2 बल्ब १ पंखा ; वीजबिल 3१ हजार … पहा कुठली आहे घटना.

श्रीरामपुर / माळेवाडी ( Rps स्टार न्युज प्रतिनिधी ) अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपुर तालुक्यातील भोकर येथील एका गरीब मायलेकांच्या कुंटूबाला महावितरणने स्मार्ट मीटरच्या कथित गोंधळामुळे एका महिन्याचे तब्बल ३१ हजार ६० रुपयांचे वीजबिल पाठवल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे पतीच्या निधनानंतर दोन पत्रांच्या खोलीत मोलमजुरी करून गुजराण करणाऱ्या या कुटुंबाच्या घरात केवळ दोन बल्प आणि एक पंखा असून दरमहा सरासरी ५६ युनिटचे वीजबिल येत होते मात्र जुन महिन्यात आचनक १ ,४६० युनिटचा वापर दाखवून महवितरणने हे अव्यच्या सव्या बिल पाठवले बिल पाठवले आणि थकबाकीपोटी त्यांचा वीजपुरवठाही खंडित केला यामुळे या कुटुंबाला तब्बल दहा दिवस अंधारात राहावे लागले अखेर नातेवाइकांकडून पैसे उसने घेऊन ११ ,६८३ रुपयांचे सुधारित बील भरल्यानंतर त्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला स्मार्ट मीटर बसवल्यापासून तांत्रिक चुकीमुळे वीज वापराच्या नोंदीत मोठी तफावत निर्माण झाल्याचा आरोप करत या प्रकरणाची सखोल चौकशी करून पुर्वीचेच मीटर पुन्हा बसवावेत अशी मागणी आमदार हेमंत ओगले यांच्यासह स्थानिक नागरिकांनी केली आहे

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button