सातारा:-निर्माण बहुउद्देशीय विकास संस्था वर्धापन दिन- म्हणजेच परिवर्तन दिन.
पत्रकार मारुती सोमुत्ते पुणे जिल्हा उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार मारुती सोमुत्ते पुणे जिल्हा उपाध्यक्ष
दिनांक – २९/०९/२०२३
निर्माण बहुउद्देशीय विकास संस्था वर्धापन दिन- म्हणजेच परिवर्तन दिन.
वंचित समाजासाठी (विशेषतः भटके-विमुक्त समाजासाठी) परिवर्तनाची लाट घेऊन आलेल्या निर्माण बहुउद्देशीय विकास संस्थेचा दिनांक-29/9/2023 रोजी १७ वा वर्धापनदिन होता
त्यानिमित्ताने सातारा निर्भया प्रकल्पांतर्गत राबविण्यात येणाऱ्या सन्मान केंद्र (Digity Center) येथे उत्साहात निर्माण बहुउद्देशीय विकास संस्थेचा वर्धापनदिन दिन साजरा करण्यात आला..👍👍💐💐
*१. सन्मान केंद्र (Dignity Center) – सेवालाल नगर (म्हसवे)*,
*२. सन्मान केंद्र (Dignity Center) – आकाशवाणी झोपडपट्टी*,
*३. सन्मान केंद्र (Dignity Center) – भीमनगर (भुईंज)*.
सदर कार्यक्रमासाठी विविध विभागातील सन्मान केंद्र (Dignity Center) येथे विविध मान्यवर, Dignity Center येथे Support Class साठी येणारे विद्यार्थी, बालिका पंचायत मधील किशोरवयीन मुली, महिला, पुरुष, विविध पदाधिकारी व निर्माण संस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होत्या.