कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लोहगाव:-कामगार सांस्कृतिक भवन येथे सोमवार दि 26 डिसेंबर 2022 रोजी ऊस पिक परिसंवाद.

प्रतिनिधी कोंडीराम नेहे अहमदनगर:-7507469042

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

लोहगाव वार्ताहर

राहाता तालुक्यातील   प्रवरानगर येथे                      पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना आयोजित अमृत कलश योजनेअंतर्गत कामगार सांस्कृतिक भवन येथे दि 26 डिसेंबर 2022 रोजी  सकाळी नऊ वाजता नऊ वाजता ऊस पिक परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या एकरी ऊस उत्पादनात वाढ व्हावी या प्रमुख उद्देशाने परिषदेचे आयोजन करण्यात आलेली आहे या परिसंवादामध्ये जमीन व्यवस्थापन लागवड व्यवस्थापन एकात्मता अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन रोग व कीड व्यवस्थापन आणि खोडवा व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सन्मा. नामदार राधाकृष्ण विखे पाटील व प्रमुख वक्ते म्हणून कृषी रत्न डॉ संजीव माने व प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील. माजी अध्यक्ष सौ शालिनीताई विखे पाटील. तरी सदर कार्यक्रमाला परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन खासदार डॉ सुजय विखे पाटील. कारखान्याचे व्हाईस चेअरमन विश्वासराव केशवराव कडू .पाटील.कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक ए के भागडे.  कारखान्याचे संचालक मंडळ तसेच आय सी ए आय   बायोलॉजिकल कंट्रोल सेंटर. प्रवरा फळेभाजीपाला संस्था.  कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्वर यांनी केले आहे.
शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button