कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
कराड:-कालगाव विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी जितेंद्र संभाजी चव्हाण यांची सर्वानुमते निवड.
पत्रकार सुशील कुमार पुजारी कराड तालुका उपाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

कराड:-कालगाव विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी जितेंद्र संभाजी चव्हाण यांची सर्वानुमते निवड.

कालगाव:-कालगाव विविध कार्यकारी विकास सेवा सोसायटीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत चेअरमन पदासाठी जितेंद्र संभाजी चव्हाण यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. यावेळी विकास सेवा सोसायटीचे व्हाईस चेअरमन महादेव प्रल्हाद फडतरे, आनंदराव महिपती चव्हाण, प्रमोद भगवान गायकवाड, पोपट बाबा मोरे, हणमंत आनंदराव चव्हाण, वसंत पांडुरंग भोसले, राजेंद्र भागवत तावरे, हणमंत पतंगराव चव्हाण, कृष्णात अनंत चव्हाण, कृष्णा भिवा वारे, नंदा अरविंद चव्हाण, प्रतिभा माणिकराव चव्हाण, पोपट बाळू चव्हाण, दीपक सुरेश संकपाळ, हे सर्व संचालक तसेच संचालिका उपस्थित होते. अधिकारी श्री एन .एल .पवार, सचिव श्री युसुफ मुल्ला, क्लार्क श्री प्रवीण कुलकर्णी, श्री प्रकाश निंबाळकर, तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.




