ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सिल्लोड तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीची सोडत सुटली, ओबीसीच्या ताब्यात गेले मोठे मतदार संघ.

प्रतिनिधी:- गजानन काळे औरंगाबाद :-9834313401

*सिल्लोड तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीची सोडत सुटली, ओबीसीच्या ताब्यात गेले मोठे मतदार संघ*

औरंगाबाद:-आज गुरुवार 28 जुलै रोजी सिल्लोड तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची सोडत काढण्यात आली असून यामध्ये, पूर्वीच्या काही जिल्हा परिषद मध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला असून गेल्या अनेक वर्षापासून भवन जिल्हा परिषद गटातून भाजपाचे ज्ञानेश्वर मोठे हे गेले अनेक दिवसांपासून निवडून येत होते मात्र आता इथली सोडत ओबीसीसाठी सुटली आहे,
सिल्लोड तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची सोडत खालील प्रमाणे,

*पंचायत समिती आरक्षण*

अनुसूचित जमाती (ST)
मादणी महिला
हळदा

*अनुसूचित जाती (SC)*
पानवढोद महिला
रहिमाबाद

*इतर मागास प्रवर्ग आरक्षण(OBC)*
शिवना
उंडणगाव
अंभई महिला
निल्लोड महिला
घाटनांद्रा महिला

*सर्वसाधरण महिला*
अजिंठा
केळगाव
भराडी
आमठाना
बोरगाव सारवणी

*सर्वसाधारण*
अंधारी
डोंगरगाव
पळशी
भवन
केऱ्हाळा
मंगरूळ
याप्रमाणे सिल्लोड तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायती समितीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे काही जिल्हा परिषद मेंबर आणि पंचायती समिती निवडून आलेल्या उमेदवारांना मोठा धक्का बसला आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button