ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

फलटण ग्रामीण पोलिसांची दमदार कामगिरी.

प्रतिनिधी:- शुभम भापकर फलटण :-7972521412

*फलटण ग्रामीण पोलिसांची दमदार कामगिरी*

प्रतिनिधी शुभम भापकर

फलटण ग्रामीण पोलिसांच्या साखरवाडी हद्दीतील व वर्धमान मंगल कार्यालय शेजारी बाळू भीमाप्पा भंडारी यांच्या देशी दारूच्या अड्ड्यावरती साखरवाडी साखरवाडीच्या नवीन सिंघम पोलीस निरीक्षक स्वाती थोंगडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांचे सहकारी हवालदार हंगे दादा व यादव साहेब तसेच त्यांचे इतर सहकारी मित्र यांनी दमदार कारवाई केल्यामुळे साखरवाडी जनतेतून त्यांचे कौतुक होत आहे तसेच आरोपी बाळू भिमाप्पा भंडारी राहणार साखरवाडी तालुका फलटण जिल्हा सातारा आरोपी यांच्यावरती कलम नंबर 518 ऑब्लिक 22 मुंबई प्रो कायदा कलम 65 अ.ई एकूण मालमत्ता रुपये 900 रुपये किमतीचे देशी दारू सखुसंत्रा 180 मिलिच्या 15 बॉटल सीलबंद प्रत्येकी किंमत साठ रुपये रेड हंगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पुढील तपास हंगे दादा करत आहेत.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button