फलटण तालुक्यातील पंचायत समिती व जिल्हा परिषद आरक्षण सोडत जाहीर.
प्रतिनिधी:- शुभम भापकर फलटण :-7972521412

फलटण तालुक्यातील पंचायत समिती व जिल्हा परिषद आरक्षण सोडत जाहीर
प्रतिनिधी शुभम भापकर
फलटण पंचायत समितीच्या १८ जागांसाठी आरक्षण सोडत आज गुरुवार दि. २८ जुलै रोजी काढण्यात आली आहे.
सदरची आरक्षण सोडतीसाठी उपविभागीय अधिकारी डाॅ. शिवाजीराव जगताप, तहसीलदार समीर यादव, फलटण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी अमिता गावडे, फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड आदी उपस्थित होते.
अनुसूचित जाती प्रवर्ग
विडणी – महिला
वाठार निंबाळकर – खुला
हिंगणगाव – महिला
नागरिकांचा मागास प्रवर्ग
जिंती – महिला
साखरवाडी ( पिंपळवाडी ) – खुला
गुणवरे – खुला
राजाळे – महिला प्रवर्ग
सर्वसाधारण
पाडेगाव – खुला प्रवर्ग
तरडगांव – खुला प्रवर्ग
सस्तेवाडी – खुला प्रवर्ग
सांगवी – महिला प्रवर्ग
आसू – महिला प्रवर्ग
बरड – महिला प्रवर्ग
दुधेबावी – खुला प्रवर्ग
कोळकी – खुला प्रवर्ग
गिरवी – महिला प्रवर्ग
सुरवडी – महिला प्रवर्ग
सासवड – खुला प्रवर्ग
फलटण तालुका जिल्हा परिषद चे सर्व 9 गट सर्व ओपन
असे आरक्षण निघाले असून सदच्या आरक्षण सोडतीने अनेकांच्या दांड्या गुल झाल्या असून आपल्याला संधी नाही तर आपल्या पत्नीसाठी प्रयत्न करावे लागणार आहे.