ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कारगील विजय दिनानिमीत्त राहाता तालुक्यातील माजी सैनिक व प्रहार तर्फे शहीद जवानांना मानवंदना.

प्रतिनिधी:- वसंत काळे अहमदनगर :-9767653309

दि :-26/07/2022 कारगिल विजय दिनानिमित्त , राहाता तालुक्यातील माजी सैनिक व प्रहार तर्फे शहीद जवानांना मानवंदना…!!!

_प्रहार जनशक्ती पक्ष राहाता तालुकाध्यक्ष श्री. दिनेशराजे शेळके पाटील व प्रहार दिव्यांग क्रांती राहाता तालुका अध्यक्ष श्री.नितीनकुमार भन्साळी यांच्या वतीने उपस्थित सर्व सेवानिवृत्त जवानांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान तसेच शहीद जवान हुतात्मा निकाळे साहेब यांना पुष्पचक्र अर्पण…!!!_

राहाता तहसीलदार श्री कुंदन हिरे साहेब तसेच महसूल कर्मचारी व तलाठी यांची विशेष उपस्थिती.

उपस्थित प्रहार पदाधिकारी.
_प्रहार शेतकरी संघटना राहाता तालुकाध्यक्ष श्री. बबनराव डांगे पा,प्रहार दिव्यांग क्रांती उपाध्यक्ष श्री. भाऊंनाथ गमे पा,प्रहार जनशक्तीचे तालुका संघटक श्री.वसंतराव काळे पा,तालुका उपाध्यक्ष किशोर कानकाटे साहेब,प्रहार जनशक्ती पक्ष राहाता तालुका संघटक श्री. वसंतराव काळे पा,तालुका मार्गदर्शक सेवानिवृत्त भारतीय सैनिक श्री.सुनील देशमुख साहेब,तालुका सल्लागार सेवानिवृत्त अधिकारी श्री. गुळवे साहेब,तालुका सचिव श्री.सुधाकर डांगे पा,तालुका समन्वयक श्री .जगन्नाथ मामा सरोदे पा,दिव्यांग क्रांती शिर्डी शहर श्री.सुरेश गुगळे,व प्रहार विद्यार्थी संघटना राहाता तालुका अध्यक्ष श्री.सोमनाथ चौधरी._

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button