ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कराड :- शासकीय विश्रामगृह कराड येथे RPS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन आणि RPS स्टार न्युज पत्रकार बैठक संपन्न.

प्रतिनिधी:-अभिजीत बल्लाळ कराड:-8421223931

दि :-25/07/2022 कराड :- शासकीय विश्रामगृह कराड येथे RPS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन आणि RPS स्टार न्युज पत्रकार बैठक संपन्न झाली. यावेळी RPS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन आणि आरपीएस स्टार न्युज चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि संपादक मा. प्रल्हाद चव्हाण साहेब आणि सातारा जिल्हा सचिव मा.अमोल भोसले साहेब यांनी कराड तालुका सर्व पदाधिकारी यांना मोलाचे मार्गदर्शन केले. भविष्यातील RPS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशनच्या योजना त्यातून केलेले केले जाणारे समाजासाठी कार्य, समाजात घडत असलेल्या अन्याय अत्याचार आणि भ्रष्टाचार इ. गोष्टींवर चर्चा करण्यात आली. पत्रकार हा फक्त बातम्या किंवा न्यूज देण्यासाठी नसून सर्वसामान्य गोरगरीब यांच्यावर होत असलेला अन्याय अत्याचार आणि भ्रष्टाचार यातून लोकांना न्याय कसा मिळवून देता येईल,यावर चर्चा करण्यात आली. यावेळी माननीय प्रल्हाद चव्हाण साहेब यांच्या मातोश्री ही हजर होत्या. अतिशय सुंदर रित्या पदाधिकारी यांना माहिती मिळाल्यामुळे सर्व पदाधिकाऱ्यांनी चव्हाण साहेबांचे आभार मानले.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button