ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

फलटण तालुक्यातील खामगाव हद्दीत अवैध हातभट्टी दारू विक्री जोमात मात्र पोलीस प्रशासन कोमात.

प्रतिनिधी:- शुभम भापकर फलटण :-7972521412

*फलटण तालुक्यातील खामगाव हद्दीत अवैध हातभट्टी दारू विक्री जोमात मात्र पोलीस प्रशासन कोमात*

प्रतिनिधि.शुभम भापकर

फलटण.खामगाव येथील अवैध हातभट्टी दारू विक्री बंद होईल का असे नागरिकांमध्ये बोलले जात आहे इतके दिवस झाले खामगाव गावामध्ये हातभट्टी दारू विक्री जोमात सुरू आहे तरी देखील याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे खामगाव गावातील हातभट्टी दारू विक्री करण्यामुळे कित्येक तरुण वर्ग बरबाद झाला आहेत खामगाव गावातील हातभट्टी दारू विक्री करणारा बाहेरील गावाचा असून गावातील तरुण पिढी बरबाद करायचे ठरवले आहे काय ? प्रत्येक मुलांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत अशा हातभट्टी दारू विक्री करणारा वर कित्येक वेळा कारवाई होऊन देखील हा हातभट्टी दारू करणारा जोमाने पुन्हा दारू विक्री करीत आहे याला योग्यरित्या कायदेशीर पणे चाफ मिळेल काय असे नागरिकांमध्ये बोलले जात आहे कायमस्वरूपी खामगाव गावातील दारू विक्री बंद होईल का आणि संसार उध्वस्त होण्याचे टळेल का असे बोलले जात आहे खामगाव गावांमधील हातभट्टी दारू विक्री करणाऱ्या मुळे कित्येक तरुण मुले या दारू पाय बरबाद झाली आहेत आणि हातभट्टी दारू विक्री करणाऱ्या कडे दुर्लक्ष केले जात आहे व दारू विक्री करणारा खामगाव गावातून कायमस्वरूपी मुक्त होईल का व खामगाव गावचे दारू विक्री बंद होईल का असे बोलले जात आहे लवकरात लवकर अवैध हातभट्टी दारू विक्री बंद झाली नाहीतर केंद्रीय लोकशाही पत्रकार संघ यांच्या वतीने जिल्हाकार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल.असा इशारा त्यांनी दिला आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button