ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सातारा :-नागठाणे येथील उरमोडी नदीतून वाहून गेलेला युवकाचा मृतदेह अखेर सापडला.
प्रतिनिधी:-महेश मोहिते सातारा:-9167564361

नागठाणे येथील उरमोडी नदीतून वाहून गेलेला युवकाचा मृतदेह अखेर सापडला
आठ दिवसा पूर्वी उरमोडी नदीतून एक युवक वाहुन गेला होता मनोज सुधाकर गडकरी वय २८ वर्षे रा.नागठाने सातारा यांची शोध मोहिम सुरू होती. पण मृतदेह सापडला सोमवारी नागठाणे येथील मासेमारी लक्ष्मण जाधव हे मळवी शिवार येथे मासेमारी करत असताना पाण्यात मृतदेह दिसला त्यांनी संबंधित नातेवाईकला सांगितले असता त्यांनी बोरगाव पोलिस यांच्या मदतीने मासेमारी लक्ष्मण जाधव यांचा मृतदेह बाहेर काढला गेला.आठ दिवस युवकाचा मृतदेह पाण्यात असल्याने अतिशय खराब झाल्याने त्यांच्या वर लगेच अंत्यसंस्कार करण्यात आले.