आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्रीरामपूर:-विवाहातील खर्च टाळून सायकलींचे वाटप कुलकर्णी परिवाराचा समाजांपुढे आदर्श : शैक्षणिक मदतीसह मंदिरांना देणगी.

पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

विवाहातील खर्च टाळून सायकलींचे वाटप
कुलकर्णी परिवाराचा समाजांपुढे आदर्श : शैक्षणिक मदतीसह मंदिरांना देणगी.

श्रीरामपुर / माळेवाडी ( RpS स्टार न्युज प्रतिनिधी ) निमगाव जाळी ( जि अहिल्यानगर ) येथील उद्योजक अविनाश कुलकर्णी यांच्या परिवाराने कन्या रसिका हिच्या विवाहानिमित्त समाजापुढे एक आदर्शवत उपक्रम राबविला आहे विवाहातील सत्कार ‘ मानपान ‘ डीजे ‘ मिरवणूक व इतर आनावश्यक खर्च केला आहे या उपक्रमांतर्गत कार्यासाठी खर्च केला आहे . या उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातील शाळेत जाण्यासाठी दररोज पायपीट करणाऱ्या २० विघार्थिनींना सायकलींचे वाटप करण्यात आले या सायकली कै रघुनाथ कृष्णाजी पा औताडे विद्यालय माळेवाडी तसेच बेलापुर कंपनी हायस्कुल हरेगाव येथील विद्यार्थिनींना देण्यात आल्या .
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सायकल वाटयावेळी कार्यक्रमास दातृत्वाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस व खासदार गोविंदराव आदि ग्रामीण शिक्षण संस्थेचे सचिव अविनाशजी आदिक श्रीरामपुर नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक संख्या सहसचिव ॲड जयंत चौधरी व सर्व गव्हर्निंग कौन्सिल सदस्य यांनी कौतूक केले .

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button