आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्रीरामपूर:-वैजापुर खो – खो असोसिएशनच्या अध्यक्षपदी भरत निंबाळकर.

पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) वैजापुर खो – खो असोसिएशनच्या अध्यक्षपदी भरत निंबाळकर.

श्रीरामपुर / माळेवाडी ( RpS स्टार न्युज प्रतिनिधी ) छत्रपती संभाजीनगर जिल्हा खो – खो असोसिएशनच्या अधिकृत मान्यतेने नुकतीच वैजापुर तालुका खो खो असोसिएशन ची नवीन कार्यकारणीच्या अध्यक्षपदी भरत निंबाळकर यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली आहे तर उपाध्यक्षपदी बाळासाहेब व्यवहारे सचिव पदी बाळासाहेब व्यवहारे सचिनपदी योगश तांबे आणि कोषाध्यक्ष पदी कैलास पाथ्रीकर यांची नियुक्ती झाली आहे सदस्य म्हणून गीता वेलंजकर विश्वास शेळके , भाऊसाहेब खरात , सचिन दिलीप लिहिणार आणि किरण जाधव यांचा कार्यकारणीत समावेश करण्यात आला आहे या नवनियुक्त कार्यकारणीचे छत्रपती संभाजीनगर जिल्हा खो खो महासंघ व महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे खजिनदार गोविंद शर्मा आणि जिल्हा उपाध्यक्ष ऋषिकेश जैस्वाल यांनी विशेष अभिनंदन केले तसेच सारिका भंडारी , कार्याध्यक्ष बालाजी सगर किल्लारीकर ‘ सचिन विकास सुर्यवंशी , सह सचिव भारती काकडे अभयकुमार नंदन , कोषाध्यक्ष दीपक सपकाळ , सहस्य विनायक राऊत अशिष कान्हेड , तेजस्वीनी बाहेती , योगेश सोळुंके , योगेश मुंगीकर , शुभम सुरळे , सागर बांदर , उमेश साबळे आणि शिवम घुले आदी क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालींस शुभेच्छा दिल्या आहेत.

2) श्रीरामपूर / माळेवाडी:-भागीरथी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा.

श्रीरामपुर / माळेवाडी ( Rps स्टार न्युज प्रतिनिधी ) भागीरथी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य बी एम हजारे सर होते . तर प्रमुख पाहुणे म्हणून संचालक दत्तात्रय सरासे उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व योग दिनाच्या महत्वविषयी मार्गदर्शनाने करण्यात आली यानंतर विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी व कर्मचाऱ्यांनी सामूहिकरित्या विविध योगासने प्राणायाम व ध्यानधारणा करून निरोगी जीवनाचा संदेश दिला योगामुळे शारीरिक मानसिक व बौद्धिक विकास साधला जातो तसेच दैनंदिन जीवनात सकारात्मकता वाढते असे प्रतिपादन अध्यक्षीय भाषणात प्राचार्य बी एम हजारे सर यांनी केले.
विद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख भरत निंबाळकर यांनी योगाचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांना नियमित योगाभ्यास करण्याचे आवाहन केले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रमोद पठारे , सुनील भवर , प्रमोद चव्हाण , राजेश्वर विभुते , गणेश जगताप , प्रमोद रिंढे , प्रवीण जाधव , मनीषा उभेदळ , सागर राजपूत , रोहिदास त्रिभुवन , भारत भोपळे , प्रवीण जाधव , निर्माला क्षीरसा , कटारे ‘ गोकुळ पवार , जयश्री बोर्डे , सुरज साळवे , अधीक्षक मंजुषा सपकाळ , समाधान सुरासे , मंगेश दुतोंडे , मोहिती अनवडे ‘ ज्ञानदेव तायडे किशोर साळुंखे , सुनील बोडखे अमोल त्रिभुवन , विशाल साबळे , भगवान सुरासे आदी ग्रामस्थांनी हार्दिक अभिनंदन केले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

कार्यक्रमास विद्यालयातील सर्व विद्यार्थी ‘ शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आंतर्राष्ट्रीय योग दिननिमित्त आयोजित या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याबाबत जागरुकता निर्माण झाली.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button