पारनेर:-पदमभुषण मा,आण्णासाहेब हजारे,पालकमंत्री मा,राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसा निमित्ताने शालेय वह्यांचे वाटप!
पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

पदमभुषण मा,आण्णासाहेब हजारे,पालकमंत्री मा,राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसा निमित्ताने शालेय वह्यांचे वाटप!

पारनेर तालुका म्हणजे डाव्या विचारनीचा तालुका,त्याच तालुक्यात लोकशाहीची बुलंद तोफ म्हणजे पदमभुषण मा,आण्णासाहेब हजारे व महाराष्ट्राच्या राजकारणात स्व;ताचे आस्तित्व कायम टिकवुन ठेवणारे कुटुंब म्हणजे विखे घराणे – मधिल अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री ,तथा जलसंपदामंत्री मा,राधाकृष्ण विखे पाटील या दोन महापुरूषांचा वाढ दिवसाचे औचित्य साधुन ,पारनेर तालुक्याची बुलंद तोफ, तरुणांचे भाग्यविधाते म्हणजे पारनेर तालुका भाजपचे अध्यक्ष मा,राहुल दादा शिंदे पाटील यांच्या विचार मंथनातुन या दोन महान पुरुषाचे वाढ दिवसा निमित्ताने पारनेर तालुक्यातील श्री शिवाजी विद्यालय रांजणगाव,व कै,आण्णासाहेब शिंदे पाटील महाविद्यालय पाडळी रांजणगाव येथील शाळेतील सर्व विद्यार्थी- विध्यार्थिनी यांना तब्बल दहा हजार शालेय वह्याचे मोफत वाटप करण्यात आले,
कार्यक्रमासाठी दोन्हीही विध्यालयातील प्राचार्य,सर्व शिक्षक वृंद गावचे सरपंच,उपसरपंच, सर्व संस्था, सर्व सेवा सोसायटीचे चेअरमन,व्हा,चेअरमन सर्व संचालक ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते




