ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

पाचगणी:-पीपल्स रिपब्लिकन पार्टी पुरस्कृत राष्ट्रीय मजदूर सेनेच्या सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी नित्यानंद मोरे. वाई तालुका अध्यक्षपदी चंद्रकांत रासकर यांची बिनविरोध निवड!

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण - 8208717483

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

पीपल्स रिपब्लिकन पार्टी पुरस्कृत राष्ट्रीय मजदूर सेनेच्या सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी नित्यानंद मोरे. वाई तालुका अध्यक्षपदी चंद्रकांत रासकर यांची बिनविरोध निवड!

सातारा पांचगणी.
पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे कार्याध्यक्ष सन्माननीय जगदीप भाई कवाडे हे वाई पाचगणी महाबळेश्वर दौऱ्यावर असताना वाई , पांचगणी , महाबळेश्वर, येथील अनेक असंख्य कार्यकर्त्यांनी पीपल्स रिपब्लिकन पार्टी सोबत काम करण्याची आपली इच्छा व्यक्त करून पीपल्स रिपब्लिकन पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. याचवेळी सन्माननीय जगदीप भाई कवाडे यांच्या हस्ते पाचगणी येथील छत्रपती शिवाजी महाराज तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच अनेक कार्यकर्त्यांना सन्माननीय जगदीप भाई कवाडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन पदनियुक्त करण्यात आले. याच वेळी सन्माननीय जगदीप भाई कवडे यांचेकडून पीपल्स रिपब्लिकन पार्टी पुरस्कृत राष्ट्रीय मजदूर सेनेच्या सातारा जिल्हा उपाध्यक्ष पदी मा. नित्यानंद मोरे (कुमार भाऊ) तसेच वाई तालुका अध्यक्ष पदी मा. चंद्रकांत रासकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली हा सर्व पद नियुक्तीचा पांचगणी शासकीय विश्रामगृह येथे दिनांक २४/५/२०२६रोजी पार पडला. यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष मा.अनमोल कांबळे, सातारा जिल्हा महासचिव मा.प्रणित मोरे , मा. अक्षय भाई गायकवाड, मा.आकाश भाई गायकवाड, मा.विजय सातपुते, मा.दादा जाधव, मा.विकी परिहार, मा.बंडा कवाळे, मा संतोष शेळके, तसेच वाई, पांचगणी, महाबळेश्वर, येथील अनेक असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button