ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सामाजिक न्याय विभागामार्फत योजनांचा लोककलेच्या माध्यमातून जागर.
प्रतिनिधी- रोहिदास वाघ :-9623631738

महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष साह्य विभाग माहिती व जनसंपर्क महासंचालनाय महाराष्ट्र शासन जिल्हा माहिती कार्यालय नाशिक या वतीने सामाजिक न्याय विभागामार्फत योजनांचा लोककलेच्या माध्यमातून जागर हा उपक्रम वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड नोंदणीकृत आनंदतरंग फाऊंडेशनच्या शाहिर उत्तमराव गायकर व सर्व कलाकारांनी शासनाच्या विविध योजनांची जन जागृती केली सदर कार्यक्रमास वाहेगाव दहेगावचे प्रथम
नागरिक सरपंच सौ अलकाताई रमेश भंडागे मा ग्रामसेवक श्री कदम साहेब तसेच श्री मा शरदभाऊ भंडागे श्री उत्तमराव केदारे व गावातील महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साह्य व विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा दिनांक 14/7/2022