आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण अर्थ व क्रीडा समितीच्या सभापती सौ.तेजस्विनी विक्रमशील कदम यांची नागठाणे नगरी सदिच्छा भेट.

पत्रकार महेश मोहिते सातारा तालुका क्राईम रिपोर्टर

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण अर्थ व क्रीडा समितीच्या सभापती सौ.तेजस्विनीताई विक्रमशील कदम यांची नागठाणे नगरी सदिच्छा भेट.

 सातारा तालुका प्रतिनिधी महेश मोहिते

सातारा:- नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकी मध्ये सातारा जिल्हा परिषदेच्या होतकरू , उच्चशिक्षित म्हणून शिक्षण व अर्थ समितीच्या सभापती पदी नुकतीच निवड झाल्यानंतर पहिल्यांदांच वर्धन अग्रो संचालक श्री अविनाश साळुंखे(दादा )यांच्या निवासस्थानी औपचारिक भेट दिली.
या प्रसंगी नागठाणे पंचायत समितीचे सदस्य श्री संतोष साळुंखे पाटील, श्री हिंदुराव साळुंखे अण्णा ग्रामपंचायतीचे विद्दमान सदस्य श्री हणमंत साळुंखे तात्या,श्री.संजय साळुंखे मेंबर, श्री शंकर साळुंखे दादा,तरुण तडफदार युवा नेते श्री.अभिजीत साळुंखे, रोहित साळुंखे, महेश जाधव, प्रशांत यादव, समीर साळुंखे, शंकर चव्हाण, वैभव साळुंखे हे उपस्थित होते.
नागठाणे जिल्हा परिषद केंद्र शाळेसाठी कायमस्वरूपी मुख्याध्यापक मिळावा यासाठी प्रामुख्याने गावाच्या वतीने मागणी करण्यात आली. उद्याच तसा प्रस्ताव तयार करून सचिवां पर्यन्त पोहोचवण्याची जबाबदारी यावेळी त्यांनी सांगितली येणाऱ्या चालू आर्थिक वर्षांमध्ये मुख्याध्यापक देण्याची सर्वच जबाबदारी त्यांनी घेतली. तसेच क्रीडा समितीच्या संदर्भात चर्चा यावेळी करण्यात आली.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button