ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
सातारा:-महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांची सातारच्या ऐतिहासिक भूमीमध्ये जाहीर सभा.
पत्रकार महेश मोहिते सातारा तालुका क्राईम रिपोर्टर

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांची सातारच्या ऐतिहासिक भूमीमध्ये जाहीर सभा.

तालुका प्रतिनिधी महेश मोहिते
सातारा:- सातारा जिल्ह्याच्या ऐतिहासिक भूमी मधे महाराष्ट्राच्या मराठी अस्मितेचे शिवसैनिक आणि महाराष्ट्राचा बुलंद आवाज सातारा जिल्ह्याचे ढाण्या वाघ म्हणून ओळखले जाणारे विद्यमान उपमुख्यमंत्री मा.नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब यांची गांधी मैदान येथे जाहीर सभा घेण्यात आली सभेत उपस्थित डबल महाराष्ट्र केसरी मा.शिव सेना नेते पै.चंद्रहार पाटील साहेब नागठाणे गावचे सुपुत्र पै.सुरेश पतंगराव साळुंखे ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती विद्यमान सदस्य श्री.संतोष लक्ष्मण साळुंखे. यांच्या हस्ते श्री.बळीराम बाजीराव साळुंखे यांची कराटे या खेळात चेन्नई येथे झालेल्या गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्यांची नोंद झाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.
ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION



