आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पारनेर:-पिंपरी गवळीचा ,शुभंम थोरात -एम,बी,बी,एस पदवी प्रदान!

पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

पिंपरी गवळीचा ,शुभंम थोरात -एम,बी,बी,एस पदवी प्रदान!

(जिद्द आणी चिकाटी हीच यशाची पायरी)

पारनेर, (राजकुमार इकडे)
दि. १९ सुपा (अहिल्यानगर)
पारनेर तालुक्यातील पिंपरी गवळी येथील मेजर अरुण ज्ञानदेव थोरात यांनी देशसेवेत नोकरी करुन आपल्या आपत्यांना जिद्द,चिकाटी,आणी संस्कृतीची ओळख पटवुन दिल्यामुळे आज त्यांचा मुलगा शुभंम हा एम बी,बी,एस पदवी घेउन आई वडीलांचे स्वप्न त्याने पुर्ण केल्याचे वास्तव चित्र आज पहावयास मिळते.
शुभंम हा पहीली ते बारावी शिक्षण त्याने केंद्रीय विद्यालय पंजाब येथे पुर्ण करुन नेटची परीक्षा ही उतीर्ण होउन त्याने गव्हर्मेट मेडीकल काॅलेज संभाजी नगर येथे आपल्या जिद्द आणी चिकाटीच्या जोरावर एम बी,बी,एस पुर्ण करुन डिग्री प्राप्त केली, त्याच्या यशामागे, त्याचे आई वडीलांचे मोठे योगदान समजावे लागेल,वडीलांनी देशसेवा करीत असतांना आपल्या मुलाला शिक्षणाचा पाया म्हणजे काय?जिद्द आणी चिकाटी अंगी कशी जोपासायची ते त्यांनी मुलाला शिकवले,आई वडीलांचे संस्कार चांगले मिळाल्यामुळे ,मुलाची मानसिक शक्ती वाढल्याने ,जिद्द उराशी बाळगुन शेवटी शुभंम हा यशाच्या शिखरावर पोहचला.
शुभंम याला एम ,बी,बी,एस, ही पदवी मिळाल्याने वडीलांचे दिर्घकालीन स्वप्न साकार झाल्याचे वास्तव चित्र आज त्याच्या आई वडीलांना पहावयास मिळाले,
शुभंम याला एम,बी,बी,एस पदवी मिळाल्याने पिंपरी गवळी गावात आनंदाचा वर्षाव झालेचे चित्र पहावयास मिळाले,गावचे सरपंच पंडीत थोरात ,किसन मांडगे ,डि,एन,थोरात,रघुनाथ चहाळ.लालकृष्ण भालशिंग,पारनेर दुध संघाचे श्री रामचंद्र मांडगे,पारनेर तालुका भाजपाचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे पाटील ,राजकुमार इकडे (पत्रकार), व पंचक्रोशीतील सर्व ग्रामपंचायती, चेअरमन ,सदश्य यांनी अभिंनदन केले आहे,

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button