क्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पारनेर:-आपधूप येथे यात्रा उत्सवाला सुरुवात.

पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

आपधूप येथे यात्रा उत्सवाला सुरुवात.

 पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी राजकुमार इकडे

पारनेर ( सुपा ) राजकुमार इकडे
नगर पुणे महामार्ग वरील पारनेर तालुक्यातील सुपा येथून तीन किमी अंतरावर वरती आपधूप गाव असून श्री क्षेत्र खंडेश्वर देवस्थान चैत्र पौर्णिमा यात्रा उत्सव साजरा होत असून नवसाला पावणारे कुलदैवत असून कुलदैवताची लोके मनोभावी पूजाअर्चा करतात खंडेराया हे पालीचे मूळ ठाण असून हे नवसाला पावणारे खंडेरायाचे ठाण असून यात्रा उत्सवाची पूर्ण तयारी झाली असे आपधूप गावचे सुपुत्र उद्योजक सुरेश शेठ धोंडीबा गवळी साहेब यांनी दिली आहे आपधूप येथील तीनशे वर्षाची परंपरा असलेल्या खंडेरायाचा यात्रा उत्सव चैत्र पौर्णिमे ला होतो या उत्साहात पारनेर सह महाराष्ट्रातील लाखो भावी भक्त सहभागी होतात यात्रेच्या दिवशी पहाटे देवाचा अभिषेक केला जातो त्यानंतर नवीन वस्त्र अलंकाराने देवाला मडवले जाते पहाटे महारती होऊन यात्रा उसात प्रारंभ होतो दिवसभर भाविकांची दर्शनासाठी रीड लागलेली असते भाविक भंडारा खोबऱ्याची उधळण करतात रात्री बारा बारा वाजता विज्ञानाला आव्हान देणारा बारा गाड्याचा कार्यक्रम होतो असे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष किसन साहेबराव गवळी यांनी सांगितले असून त्यानंतर शोभेची दारूची मोठ्या प्रमाणात आकाशबाजी केली जाते व भव्य छबिना निघतो असे विश्व हिंदू परिषदेचे पारनेर तालुका अध्यक्ष देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष संतोष भगवंत गवळी यांनी सांगितले असून मंदिर डेकोरेशन व विद्युत रोषणाई झाल्याचे श्रीक्षेत्र खंडेश्वर देवस्थानचे सचिव अशोक संपत गवळी यांनी सांगितले असून दुसऱ्या दिवशी कुस्त्याचा जंगी हंगामा व सांस्कृतिक कार्यक्रम होणार असल्याचे सांगितले आहे आत्तापर्यंत गावाची श्रद्धा जपत विज्ञानाला आव्हान देणारा बारा गाड्या श्रीक्षेत्र खंडेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त विजय श्रीधर सोनवणे रेवजी बबन गवळी शरद पोपट गवळी अनिल बाबुराव गवळी किसन भगवंत गवळी बाळू गणपत गवळी आप्पा धोंडीबा गवळी मेजर कचरू काशीराम गवळी रभाजी कान्हू खोसे संपत मल्हारी गवळी प्रशांत पोपट गवळी यांनी देवस्थान ट्रस्ट कडे बैलगाडी भेट दिली असून यात्रेनिमित्त लाखो भाविक दर्शनासाठी येणार असल्याचा अंदाज असल्याने त्यादृष्टीने देवस्थान ट्रस्टने जयंत तयारी केली असल्याची माहिती श्री क्षेत्र खंडेश्वर देवस्थान पदाधिकारी आणि विश्वस्तांनी दिली असून चैत्र पौर्णिमा यात्रा उत्सव गुरुवार दिनांक02-04-2026 रोजी मोठ्या थाटामाटात होणार असल्याचे सांगितले आहे हे नवसाला पावणारा कुलदैवत आहे

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button