भुईंज पोलीस ठाणे येथे असलेली अपघातग्रस्त वाहने मुळ मालकांच्या ताब्यात देणेबाबतचे आवाहन.
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला संघटक

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

दिनांक-२६/०३/२०२६
भुईंज पोलीस ठाणे येथे असलेली अपघातग्रस्त वाहने मुळ मालकांच्या ताब्यात देणेबाबतचे आवाहन.
सातारा, मी, श्री. पृथ्वीराज ताटे, सहायक पोलीस निरीक्षक, प्रभारी अधिकारी भुईंज पोलीस ठाणे, ता. वाई, जि असे अवाहन करतो कि, भुईंज पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या अपघातामधील २९ मोटार सायकल भुईंज पोलीस ठाणे येथे लावण्यात आलेल्या असुन सदर वाहनांचे मुळ मालक यांचेशी संपर्क होवु शकत नसल्याने सदर वाहनांचा शासन नियमाप्रमाणे लिलाव (विक्री) करण्याची कार्यवाही होणार आहे.
सदरचे वाहनांबाबत अद्यापपर्यंत कोणीही मालकी हक्क सिध्द केलेला नाही. त्यामुळे खाली दिलेल्या यादीतील दोनचाकी वाहनांच्या उपलब्ध माहीतीप्रमाणे कोणाचे वाहन असल्यास त्यांनी भुईंज पोलीस ठाणे, ता. वाई जिल्हा-सातारा, येथे ज्यांचे वाहन असले त्यांनी वाहनाची मुळ कागदपत्रांसह तसेच आपले स्वताचे ओळखपत्रासह हजर राहुन खात्री करुन आपले वाहन दिनांक-०५.०४.२०२६ पर्यंत घेऊन जावे, त्यानंतर कोणीही खालील अपघातग्रस्त दुचाकी वाहनांबाबत मालकी हक्क दाखवल्यास तो गृहीत धरला जाणार नाही व खालील यादीतील अपघातग्रस्त दुचाकी वाहनांचा स्क्रैप करुन शासन नियमाप्रमाणे कायदेशीर लिलाव केला जाईल.
तरी संबंधीत वाहनाच्या मुळ मालकांनी आवश्यक कागदपत्रांसह तात्काळ भुईज पोलीस ठाणे, जि-
सातारा येथे हजर रहावे.
संपर्क –
भुईंज पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी- ९९२२४४८१००
भुईंज पोलीस ठाणे मुद्देमाल कारकुन ९९२१२७१३२०
भुईज पोलीस ठाणे ०२१६७-२८५२३३
Fav पोलीस सहाय्यक पोलान निरीक्षक भुईंज पोलीस ठाणे
♫ सोबत अपघातग्रस्त वाहनांची यादी
22. MH 12 AS 3230
हिरो होंन्डा
23. MH 12 CM 794
टीव्हीएस
व्हीक्टर
24. ΜΗ 14 AX 7014
बजाज
प्लसर
कायनाटीक
25. MH 14 JC 0149
क्ॉलीबर
26. MH 12 BK 5389
कायनाटीक
DC50009266
27. ΜΗ 11 Z 5103
टीव्हीएस
व्हीक्टर
28. MH 10 BB 4024
हिरो
करिजमा
इलेट्रीक स्कुटर
00F14F08428
MD625AFIX4K03728
DHGBNF18289
MD20HDHZZMNCF813348
MBLJAW386P9H00958
JA07AEP9H00986
MD625AF1331 N54496
MC38EDDGK01698
MBLMC38EFOGK01801 (ON BIKE)
29.
M5WPDGBED1269845
Ditur Far
सहाय्यक पोलीस निरीक्षक भुईंज पोलीस ठाणे




