आरोग्य व शिक्षणकृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र
राहता:-सौ रुपाली आदिनाथ पाटील कडू यांना”Champion Farmer” पुरस्कारासोबत सेंद्रिय व नैसर्गिक शेतीवर मार्गदर्शन करण्याचा मान.
पत्रकार आदिनाथ कडू अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

National Center for Organic & Natural Farming,
New Delhi
येथे…. पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्यात.
दिनांक 25/03/2026 रोजी
तिसगाव प्रवरा
राहता:-सौ रुपाली आदिनाथ पाटील कडू यांना”Champion Farmer” पुरस्कारासोबत सेंद्रिय व नैसर्गिक शेतीवर मार्गदर्शन करण्याचा मान.

जिल्हा प्रतिनिधी आदिनाथ कडू
तालुका राहता येथील सौ रुपाली आदिनाथ पाटील कडू यांना”Champion Farmer” पुरस्कारासोबत सेंद्रिय व नैसर्गिक शेतीवर मार्गदर्शन करण्याचा मान मिळाल्याबद्दल नैसर्गिक शेती अभियानात मोलाचे योगदान देत असलेल्या सावित्रीबाई फुले प्रभाग संघाच्या मा. अध्यक्षा व उडान ग्रामसंघाच्या अध्यक्षा सौ. रूपाली आदिनाथ पा.कडू यांचे प्रवरा परिसरातून खूप खूप अभिनंदन होत असून समस्त ग्रामस्त तिसगाव प्रवरा यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन ! व पुढील शेतीविषयक कार्यासाठी मनपुर्वक शुभेच्छा…💐💐




