ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अपघात ग्रस्त वारकऱ्यांच्या मदतीला माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वैद्यकीय अधिकाऱ्यांना फोनवरून निर्देश.

प्रतिनिधी:- सौ. मंजुळा पिसाळ ठाणे:-8691823770

अनाथांचा नात एकनाथ

मुंबई/सांगली – अपघातात जखमी वारकऱ्यांच्या मदतीसाठी धावून आले ‘एकनाथ.️सांगलीत रस्ते अपघातात जखमी झालेल्या वारकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार. जखमी वारकऱ्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वखर्चाने करणार उपचार️ जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्याला स्वतः फोनवरून दिले निर्देश.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button