बकरी ईद च्या सणांमुळे लोणंद बाजारात बोकडाचा च्या किंमती मध्ये उच्चांकी भाव मिळाला.
प्रतिनिधी:- समीरखान पठाण :-9766685375

बकरी ईद च्या सणांमुळे लोणंद बाजारात बोकडाचा च्या किंमती मध्ये उच्चांकी भाव मिळाला
फलटण ग्रामीण / समीर पठाण
बकरी ईद रविवार 10/072022 रोजी असलेल्या कारणांमुळे आठवड्याचा शेवटचा बाजार असल्याने लोणंद बाजारात वेगवेगळ्या जातीचे शेळ्या व बोकडे विक्री साठी आले होते. तसेच बोकडांच्या किंमती मध्ये लक्ष्यनिय वाढ दिसून आली ..5000(पाच हजारांपासून ) ते 60000( साठ हजारांपर्यंत ) बोकडांची किंमती दिसून आल्या .मुस्लिम बांधव बकरी ईद ला बोकड आणुन त्याची कुबाऀनी देतात. त्यासाठी मार्केट मध्ये बोकडांची किंमती खुप वाढलेल्या दिसून आल्या . शेतकरी वर्गाततुन व व्यापारी यांना बकरी ईद ची आतुरता लागुन होती आपल्या मालाला योग्य भाव बकरी ईद च्या तोंडाला मिळतो यासाठी शेतकरी वर्ग व व्यापारी यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा आनंद व्यक्त होताना दिसत होता .