माळेवाडी:-हरेगाव स्मारक येथे आय लव यू संविधान डिजिटल फलकाचे उद्धाटन …..
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION & RPS STAR NEWS NATIONAL PRESIDENT & EDITOR MR. PRALHAD CHAVAN – 8208717483

हरेगाव स्मारक येथे आय लव यू संविधान डिजिटल फलकाचे उद्धाटन …..

श्रीरामपूर प्रतिनिधी संजय पगारे
माळेवाडी ( RPs स्टार न्युज प्रतिनिधी ) बुधवार दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक हरेगाव येथे संविधान डिजिटल नावाचे उद्घाटन करण्यात आले हाऊस ऑफ विस्टम चर्च ग्रुप च्या वतीने संविधान डिजिटल नाव धम्मदान म्हणून देण्यात आले यावेळी पास्टर समीर आल्हात हे उपस्थित होते ते म्हणाले की ‘ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत देशाला जगातील सर्वर्त्तम असे संविधान दिले आहे माणसाच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांचे उपकार कोणी फेडू शकत नाही आम्ही आमच्या ग्रुप च्या वतीने छोटीशी भेट या स्मारक परिसरात देत आहोत त्यावेळी पास्टर अनंत वाहूल ‘ भालेराव सर ‘ चक्रनारायण मिस्तरी ‘ पास्टर तुपे यांनी ही अतिशय सहकार्य केले
उद्घाटन प्रसंगी दिलीप त्रिभुवन माजी सरपंच लोकनियुक्त सरपंच दीपक भाऊ नवगिरे , रमेश भालेराव , समाधान वाहुळ , अशोक बोधक ‘ राहुल वाघ , काशिनाथ जगताप , मिलिंद मोरे , ॲड आण्णासाहेब मोहन ‘ सुनील शिनगारे ‘ गौतम चित्ते ‘ नाना खरात ‘ सुनील पवार ‘संदीप धनेधर ‘अमोल वाहुल ‘ बनकर मिस्त्री ‘ गुलाब पठारे , राजु शेळके ‘ नंदू श्रीखंडे ‘ आदी भीम सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
यावेळी माजी सरपंच दिलीप त्रिभूवन ‘ लोकनियुक्त सरपंच दीपक नवगिरे यांनी या परिसरात सरळ हाताने धम्मदान करून विकास कामासाठी सहकार्य करावे अशी विनंती केली.




