आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आष्टी:-सात वर्षीय मुस्कानचा पहिला रोजा पुर्ण.

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION & RPS STAR NEWS NATIONAL PRESIDENT & EDITOR MR.PRALHAD CHAVAN – 8208717483

आष्टी:-सात वर्षीय मुस्कानचा पहिला रोजा पुर्ण.

पवित्र रमजान महिन्याला सुरुवात झाली असून, कडक उन्हाच्या झळा सोसत असतानाही मोठ्यांसोबत आता लहान मुलांमध्येही उपवास करण्याची मोठी जिद्द पाहायला मिळत आहे. आष्टी तालुक्यातील ऊंदरखेल येथील सात वर्षीय मुस्कान सिराज शेख हिने तिच्या आयुष्यातील पहिला रोजा रविवार दिं.२२ फेब्रुवारी २०२६ रोजी यशस्वीपणे पूर्ण करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. वयाने लहान असूनही, पहाटेच्या सहरी ‘पासून ते सायंकाळच्या ‘इफ्तार पर्यंत अन्नाचा कण आणि पाण्याचा थेंबही न घेता आपला हा पहिला रोजा तिने पूर्ण केला.

मुस्कान ने रोजा धरल्यामुळे शेख कुटुंबात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. तिचे वडील सिराज शेख आणि कुटुंबीयांनी मुस्कान चे विशेष कौतुक केले. तसेच नातेवाईक आणि मित्र परिवाराकडून मुस्कानवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button